डोनाल्ड ट्रम्प यांनी लागु केलेला कायदा बायडन प्रशासनाकडुन करण्यात आला रद्द..

ब्युरो न्यूज /-


अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील एच-वन बीसाठी पात्र ठरण्याचा नियम काढून टाकण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने मंगळवारी केली. अमेरिकेत एच-वन बी नॉन इमिग्रेशन शॉर्ट टर्म वर्क व्हिसाला पात्र होण्यासाठी ‘स्पेशालिटी’ची व्याख्या ट्रम्प प्रशासनाने खूप छोटी केली होती. जो बायडेन प्रशासनाने केलेल्या ताज्या घोषणेमुळे आता ट्रम्प प्रशासनाने व्हिसा कार्यक्रमासाठी केलेल्या बंधनकारक बदलातील आणखी एक बदल दूर झाला आहे.

अभिप्राय द्या..