जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मठ येथे दिली भेट..

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मठ येथे दिली भेट..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ला तालुक्यात रविवारी चक्रीवादळामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ठिकठिकाणी विजेच्या पोल, तारा तुटून विद्युत विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी मठ येथे ३३ केव्ही ची लाईन व विविध ठिकाणी झालेली नुकसानी, विद्युत पडझड यासंदर्भात विद्युत पुरवठा पुन्हा सुरु करण्यासंदर्भात आढावा घेतला व सूचना केल्या.यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे ,प्रांत सुशांत खांडेकर, तहसिलदार प्रविण लोकरे,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,पोलिस निरीक्षक तानाजी मोरे,विद्युत उपअभियंता खटावकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..