Category: देश-विदेश

🛑मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याने इतिहास रचला,सर्वाधिक बळी घेत मोडला मिचेल स्टार्कचा विक्रम..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये एक मोठा विक्रम केलाय.मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत धोकादायक गोलंदाजी करत चार बळी घेतले.यादरम्यान शमीने वर्ल्डकपमध्ये ५० बळीही पूर्ण…

पाकिस्तान विरुद्ध जिम्बाब्वे रंगतदार सामन्यात जिम्बाब्वेने पाकिस्तानला केले १ धावांनी पराभुत.

ब्युरो न्युज/- टिट्वेंटी विश्वचषक स्पर्धा २०२२ आज पाकिस्तान विरुद्ध जिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात जिम्बाब्वेने पाकिस्तानला १ धावांनी पराभुत केले.जिम्बाब्वे – १३०/८ (२०)पाकिस्तान – १२९/८ (२०)

मनोज उगवेकर मित्र मंडळ शिरोडा व अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित महाआरोग्य

वेंगुर्ला /- मनोज उगवेकर मित्र मंडळ शिरोडा व अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने अनंत प्रभू सभागृह शिरोडा येथे २६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये…

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

वेंगुर्लाआज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हाॅस्पिटलनाका वेंगुर्ले येथील कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन गांधी जयंती…

चीनची लस बेअसर; संयुक्त अरब अमिरातीमध्ये आता नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी

नवी दिल्ली /- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनसह अनेक देशांनी लसीचं उत्पादन केलं. चीननं कोरोनाचा सामना करण्यासाठी सायनोफार्म नावाची लस तयार केली. ब्लूमबर्गनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, संयुक्त अरब…

बर्ड फ्लूचा धोका सात राज्यत वाढला.; महाराष्ट्रात स्थिती जाणून घ्या..

नवी दिल्ली /- देशात बर्ड फ्लूचा म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाचा धोका वाढला आहे. भारतातील एकूण 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.यात प्रामुख्याने केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा,…

सासरच्या घरात राहण्याचा अधिकार महिलेला नाकारता येणार नाही.;सुप्रीम कोर्ट..

नवी दिल्ली /- सासरी राहणाऱ्या महिलेला ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 (पीडब्ल्यूडीव्ही) चा वापर करत सामायिक घरात राहण्याचा तिचा अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणाच्या…

Miss You Dhoni चं पोस्टर पाहून सिडनीच्या मैदानात विराटने असं काही केलं की…

अखेरचा टी-२० सामना India Vs Australia : कॅप्टन कूल एम. एस. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आजही चाहते आणि खेळाडू धोनीला विसरले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि कोच यांनी…

बायकोशी झालं भांडण, रागाच्या भरात नवऱ्याची तब्बल 450 KM पायपीट; पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्

  नवरा-बायकोमध्ये काहीना काही कारणांमुळे सतत खटके उडतच असतात. पण, इटलीमधून एक अनोखी घटना समोर आलीये. एका दाम्पत्यामध्ये कशावरुन तरी खटके उडाले, त्याचा पतीला इतका राग आला की त्याने स्वतःचा…

You cannot copy content of this page