वेंगुर्ला
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हाॅस्पिटलनाका वेंगुर्ले येथील कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर,डाॅक्टर सेल जिल्हाध्यक्ष डाॅ.संजिव लिंगवत,मा.जिल्हा बॅंक संचालक नितीन कुबल,मा.उपनगराध्यक्ष वामन कांबळे,शहर उपाध्यक्ष चैतन्य म्हापणकर,कार्यकारिणी सदस्य सचिन शेट्ये, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page