Month: October 2022

कोळपे जमातवाडी तेथील जुगारावर वैभववाडी पोलिसांची धाड १० जणांना घेतले ताब्यात..

वैभववाडी /- सागाच्या झाडाखाली जुगार खेळणा-या दहा जणांना वैभववाडी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. कोळपे जमातवाडी येथे ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रोख २ हजार ९०० रुपये व मोबाईल…

कनेडी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षपदी सतिश सावंत यांची बिनविरोध निवड.

कणकवली /– कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेची सलग चौथी निवडणूक बिनविरोध झाली असून संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.…

तांबळडेग येथे मुक्तद्वार सागर वाचनालयाचा ९४ वा वर्धापन दिन झाला उत्साहात साजरा.

देवगड /- तालुक्यातील ब दर्जा प्राप्त आदर्श ग्रंथालय असलेल्या मुक्तद्वार सागर वाचनालय तांबळडेग (रजि) या ग्रंथालयाचा ९४ वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक विष्णू…

कणकवली गडनदी पात्रात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली तो,मृतदेह रविदास तुकाराम चौकेकर यांचा..

कणकवली /- कणकवली गडनदी पात्रात येथील कणकवली ते वागदे असलेल्या केटी बादापर्यत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.अखेर त्या मृतदेहाची ओळख पटलेली असून तो ,कणकवली गड नदीपात्रात आढळलेला तो मृतदेह…

कणकवली गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह सापडला.;घटनास्थळी स्थानिकांची गर्दी..

कणकवली /- गडनदी पात्रात येथील कणकवली ते वागदे असलेल्या केटी बादापर्यत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती समजताच हवालदार मंगेश बावदाणे, पोलीस नाईक चंद्रकांत माने, काॅन्सटेबल किरण मेथे, वागदे…

साद फाउंडेशनच्या वतीने कुडाळ नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना शिधा वाटप.

कुडाळ /- आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विजेते एल. एम.नाईक स्मृती प्रित्यर्थ “साद फाउंडेशन सिंधुदुर्ग” यांच्यावतीने कुडाळ नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त शिधा वाटप करण्यात आले. यावेळी कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी तथा…

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा करताय.;आमदार नितेश राणेंचा आरोप.

कणकवली /- सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरात मध्ये गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब आणि विशाल सेवा फौंडेशन तर्फे कुडाळ भाजपच्या वतीने “खो-खो” खेळाडूंना आर्थिक मदत..!

कुडाळ/- कुडाळ येथील सौरभ स्पोर्ट्स खेळाडूंची राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे आज त्यांचे कुडाळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण…

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह बदनामी पोस्ट केल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करा.!

कुडाळ भाजप युवा मोर्चा कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन कुडाळ /- केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी राणे साहेबांचा फोटो ईडीत करून…

पाकिस्तान विरुद्ध जिम्बाब्वे रंगतदार सामन्यात जिम्बाब्वेने पाकिस्तानला केले १ धावांनी पराभुत.

ब्युरो न्युज/- टिट्वेंटी विश्वचषक स्पर्धा २०२२ आज पाकिस्तान विरुद्ध जिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात जिम्बाब्वेने पाकिस्तानला १ धावांनी पराभुत केले.जिम्बाब्वे – १३०/८ (२०)पाकिस्तान – १२९/८ (२०)

You cannot copy content of this page