वेंगुर्ले – आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर रुग्णवाहिकेचे लोकार्पण..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.पावसाळी हंगामात रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू झाल्याने जनतेतून…
सिंधुदुर्गा जिल्ह्यात आज कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू,तर ६२२ नवे रुग्ण सापडले..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून आणखीन ६२२ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण २५ हजार ८७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन…
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयकुडाळच्या परिसरामध्ये वृक्षारोपण..
कुडाळ /- . कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये महिला महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे याच दिवशी संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर यांचाही…
कुडाळमद्धे राष्ट्रवादीकाँग्रेस कडून विद्युतकर्मचाऱ्यांचे केले सत्कार..
कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आज येथील वीज अभियंता व वीज कर्मचारी यांनी तौक्ते चक्रीवादळाचा सामना करीत कुडाळ शहरात अवघ्या एक ते दीड दिवसात वीज पुरवठा…
आचरा हायस्कूल नजिकच्या पांदण रस्त्याची श्रमदानाने डागडुजी.; बालगोपाल मंडळाचा सहभाग
आचरा /- आचरा मालवण रोड ते बाजारपेठ ला जोडणारया पांदण रस्त्याचे आचरा वरचीवाडी येथील बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाने डागडुजी करून वाहतूकीस योग्य बनविला.यासाठी श्रमदानाने बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगड बसवून माती…
ग्रामपंचायत वायंगणी अंतर्गत केंद्रशाळा सुरंगपाणी वायंगणी येथे संथात्मक विलगीकरण केंद्र सुरु
वेंगुर्ला /- ग्रामपंचायत वायंगणी अंतर्गत केंद्रशाळा सुरंगपाणी वायंगणी येथे संथात्मक विलगीकरण केंद्र आज सुरु करण्यात आले.या प्रसंगी सरपंच सुमन कामत, प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,ग्रा.पं. विस्तार अधिकारी केरवडेकर,विस्तार अधिकारी आय.…
ग्रामपंचायत वायंगणी येथे जलशक्ती अभियान अंतर्गत शोषखड्ड्याच्या कामांना सुरुवात..
वेंगुर्ला /- ग्रामपंचायत वायंगणी येथे जलशक्ती अभियान अंतर्गत शोषखड्ड्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सुमन कामत, प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,ग्रा.पं. विस्तार अधिकारी केरवडेकर विस्ताराधिकारी आय.आर. डी.पी. जयेश राऊत,…
आचरा पंचक्रोशीतील उपकेंद्रांसाठी प्रकाश मेस्त्री ठरताहेत आरोग्यदूत..
सुविधा इंस्ट्यूट्यूट च्या माध्यमातून चिंदर, त्रिंबक, बांदिवडे उपकेंद्रांना दिले औषधे आणि आरोग्य साहित्य उपलब्ध करून.. आचरा /- वाढत्या कोरोना रुग्णांमुळे दिवसरात्र सेवा देणारया आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी साधनसामग्री अपुरी…
भाजपाच्या वतीने माझा – वेंगुर्ला या संस्थेस दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील माझा – वेंगुर्ला ही संस्था कोव्हिड काळात करत असलेल्या कार्याने प्रभावित होऊन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माझा – वेंगुर्ला या संस्थेस दोन ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटर भेट…
ARENA ANIMATION VFX GRAFICS 3D ANIMATION , GAMMING
ARENA ANIMATION _VFX GRAFICS 3D_ ANIMATION , GAMMING सिंधुदुर्गात प्रथमच या विषयांवरील व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी उत्तम संधी.. 👬🏻चला तर मग आजच अरिना ऍनिमेशनला संपर्क करूया👬🏻 संपर्क👉9004721854 /8433934441www.arenaanimationkudal.com आमचा पत्ता :-🏢…
