ग्रामपंचायत वायंगणी अंतर्गत केंद्रशाळा सुरंगपाणी वायंगणी येथे संथात्मक विलगीकरण केंद्र सुरु

ग्रामपंचायत वायंगणी अंतर्गत केंद्रशाळा सुरंगपाणी वायंगणी येथे संथात्मक विलगीकरण केंद्र सुरु

वेंगुर्ला /-


ग्रामपंचायत वायंगणी अंतर्गत केंद्रशाळा सुरंगपाणी वायंगणी येथे संथात्मक विलगीकरण केंद्र आज सुरु करण्यात आले.या प्रसंगी सरपंच सुमन कामत, प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,ग्रा.पं. विस्तार अधिकारी केरवडेकर,विस्तार अधिकारी आय. आर. डी. पी. जयेश राऊळ, परब,उपसरपंच आत्माराम साळगांवकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर, सतिश कामत, पुरुषोत्तम कोचरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण राजापूरकर,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष प्रशांत खानोलकर, तलाठी मिनल चव्हाण, ग्रामसेवक संदीप गवस, आरोग्य कर्मचारी कासेकर, नाईक ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.या अलगीकरण केंद्रात १५ लोकांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे

अभिप्राय द्या..