ग्रामपंचायत वायंगणी येथे जलशक्ती अभियान अंतर्गत शोषखड्ड्याच्या कामांना सुरुवात..

ग्रामपंचायत वायंगणी येथे जलशक्ती अभियान अंतर्गत शोषखड्ड्याच्या कामांना सुरुवात..

वेंगुर्ला /-


ग्रामपंचायत वायंगणी येथे जलशक्ती अभियान अंतर्गत शोषखड्ड्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सुमन कामत, प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार,ग्रा.पं. विस्तार अधिकारी केरवडेकर विस्ताराधिकारी आय.आर. डी.पी. जयेश राऊत, विस्तार अधिकारी आरोग्य परब, उपसरपंच आत्माराम साळगांवकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर, सतिश कामत, पुरुषोत्तम कोचरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत खानोलकर, ग्रामसेवक संदिप गवस, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..