You are currently viewing आचरा हायस्कूल नजिकच्या पांदण रस्त्याची श्रमदानाने डागडुजी.; बालगोपाल मंडळाचा सहभाग

आचरा हायस्कूल नजिकच्या पांदण रस्त्याची श्रमदानाने डागडुजी.; बालगोपाल मंडळाचा सहभाग


आचरा /-


आचरा मालवण रोड ते बाजारपेठ ला जोडणारया पांदण रस्त्याचे आचरा वरचीवाडी येथील बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाने डागडुजी करून वाहतूकीस योग्य बनविला.यासाठी श्रमदानाने बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगड बसवून माती पसरवून वाहतूकीस योग्य बनविला. बालगोपाल मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर उपाध्यक्ष किशोर आचरेकर माजी अध्यक्ष वामन आचरेकर,जेष्ठ कार्यकर्ते बबन शेटये यांसह सर्व बालगोपाल मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा