१६ जूनला ओरोस मुख्यालयात कोविड सेंटरचे उद्घाटन.;राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रयत्नांना यश..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रयत्नामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होमगार्ड ट्रेनिंग सेंटर येथे सुरू होत असलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन बुधवारी १६ जूनला राज्याचे आरोग्य…

कोल्हापुरातील व्यापारी उतरले रस्त्यावर.;दुकाने उघडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन..

कोल्हापूर /- सर्वच प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. दुकान, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे फलक हातात घेऊन व्यापाऱ्यांनी शासनाविरोधात…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 548 कोरोना रुग्ण तर कोरोनामुळे १४ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज बुधवारी ९ जून रोजी कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला असून आणखीन ५४८ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली…

सहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा खनिकर्म निधीमधून प्राप्त झालेल्या सहा रुग्णवाहिकांचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. जिल्हा खनिकर्म निधीमधून जिल्ह्यात एकूण 12 रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास…

मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा..

पाण्याचा निचरा तातडीने होईलवाहतूक सुरळीत होईल असे पाहण्याचे यंत्रणांना निर्देश मुंबई /- हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे…

स्वखर्चाने आचरा चिंदर येथे आ.वैभव नाईक यांनी केले तौत्केचक्रिवादळ ग्रस्तांना सिमेंट पत्रे वाटप..

आचरा /- तौत्के चक्रीवादळाचा फटका आचरे चिंदर गावाला मोठ्या प्रमाणात बसला होता.यात घरावर झाडे पडून वारयाने पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा आपदग्रस्तांच्या मदतीला आमदार वैभव नाईक…

आचरे गावच्या सीमा झाल्या बंद

संचारबंदी मुळे बाजरपेठेसह संपूर्ण गावात शुकशुकाट.. आचरा /- वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी ग्रामसनियंत्रण समितीने जाहिर केलेल्या सात दिवसांच्या बंदला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत घरातच रहाणे पसंत केले होते. समिती सदस्य…

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या अध्यक्षपदी विवेक तिरोडकर यांची निवड…

वेंगुर्ला /- वेंगुर्ला – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस या संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड पुढील ५ वर्षाकरिता करण्यात आली असून अध्यक्षपदी सामाजिक सेवा या विषयात पदव्युत्तर निष्णात असणाऱ्या विवेक तिरोडकर यांची…

मिथीलीन ब्ल्यूचे आम.दिपक केसरकरांच्या उपस्थितीत डॉ.विवेक रेडकर यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोर प्रेझेन्टेशन..

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि डॉ.विवेक रेडकर यांची सकारात्मक चर्चा.. मुंबई /- मालवणात साध्य कोवीड रुग्णावर मिथीलीन ब्ल्यू हे औषध उपयोगी ठरत आहे.त्यामुळे ऑक्सिजनची देखील बचत होत आहे,असे प्रेझेन्टेशन मालवणचे डॉ.…

राष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप…

वेंगुर्ला /- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून पोष्ट कर्मचारी यांचा जनसंपर्क जास्त असल्याने त्यांनी संसर्गाबाबतीत जास्त सतर्क राहिले पाहिजे.सर्दी पडसे झालेला रुग्ण न्युमोनिया होऊन कोरोना विषाणूला जास्त बळी…

You cannot copy content of this page