सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज बुधवारी ९ जून रोजी कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला असून आणखीन ५४८ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page