परुळेत वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणाऱ्यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- राष्ट्रीय वैद्यक दिन अर्थात डॉक्टर डे च्या निमिताने वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणाऱ्या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी गाव पातळीवर काम करणारे आरोग्य सेवक आरोग्यसेविका यांचा सन्मान करण्यात आला यावेळी लोकमान्य…

युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी कुडाळ येथे बैठक संपन्न..

कुडाळ /- युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी कुडाळ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सरकारच्या सर्व कोव्हिड-19 नियमांचे पालन करून बैठक संपन्न झाली. आज पासून सिंधुदुर्ग जिल्यात ज्यांना समाजसेवा करण्याची इच्छा…

वेंगुर्लेत २४ कोरोना बाधित रुग्ण सापडले..

वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यात ३ जुलै रोजी आलेल्या अहवालात एकूण २४ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी…

वेंगुर्ले भाजपा च्या वतीने डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन सप्ताहा निमित्त वृक्षारोपण व वृक्षवाटप..

वेंगुर्ले /- वेंगुर्ला – जनसंघाचे संस्थापक व भाजपाचे प्रेरणास्त्रोत डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन २३ जुन आणि जन्मदिन ६ जुलै या कालावधीत ‘स्मृतिदिन सप्ताहा’ चे आयोजन वेंगुर्ले भाजपा च्या वतीने…

शिवसेनेच्या वतीने वेताळ बांबर्डे विलगिकरण कक्षात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

कुडाळ /- वेताळ बांबार्डे गावातील ग्रामपंचायतच्या विलगिकरण कक्षामध्ये असलेल्या रुग्णांना शिवसेना वेताळ बांबार्डे शाखेच्या वतीने विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या, त्यापैकी जे अन्नदान करण्यात आले ते अन्नदान ज्या व्यक्तिने मनापासून…

ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट थकीत बिला संदर्भात १५ दिवसांत निर्णय.;आ. वैभव नाईक यांची माहीती…

सिंधुदुर्ग /- ​ ​ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या थकीत बिलाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची थकीत बिले भरण्याची…

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कळसुली प्रा.आ.केंद्रात पीपीई किट वाटप.;जिल्ह्यासाठी १ लाख पीपीई किटचा पुरवठा.

कुडाळ /- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी १ लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

लायन्स क्लब ,कुडाळच्या वतीने
रक्तदान शिबीर संपन्न..

कुडाळ /- लायन्स क्लब ,कुडाळ-सिंधुदुर्ग,रोटरी क्लब, कुडाळ,इंडीयन मेडीकल असोसिएशन,के.एस.व्ही.एस. ब्रँच,आणि प्रिन्स स्पोर्ट क्लब व समादेवी मित्रमंडळ, कुडाळ आयोजित रक्तदान शिबीर चांगल्या प्रकारे पार पडले.सदर उपक्रमास ॲड. लायन अजीत भणगे सर,…

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी १०३ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात शुक्रवारी २ जुलैला दिवसभरात कोरोनाचे १०३ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे.कुडाळ ५ ,वालावल १ , आंदुर्ल| ४ ,कडावल २ ,वर्दे १२ ,भडगाव ५ ,तुळसुली १…

लुपिन फाउंडेशनच्यावतीने नेरूर ग्रामपंचायत “ग्राम कोव्हिड विलगिकरण” कक्षेसाठी थर्मल गन,ऑक्सिमिटर, पीपीई किटचे वाटप

कुडाळ /- लुपिन फाउंडेशन, कुडाळच्या वतीने कोरोना कालावधीत काम करणाऱ्या ग्रामपंचायतीना विविध आरोग्यविषयक साहित्य पुरविण्यात येत आहे. त्यासाठी आज नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या “ग्राम कोव्हिड विलगिकरण” कक्षेसाठी थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर…

You cannot copy content of this page