वेंगुर्लेत २४ कोरोना बाधित रुग्ण सापडले..

वेंगुर्लेत २४ कोरोना बाधित रुग्ण सापडले..

वेंगुर्ले /-


वेंगुर्ले तालुक्यात ३ जुलै रोजी आलेल्या अहवालात एकूण २४ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ३,आरवली १, टाक १, शिरोडा ७, परबवाडा १, आडेली २, दाभोली १, तुळस १, होडावडा १, केरवाडी २, मातोंड १ व वेंगुर्ले शहर एरियात ३ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

अभिप्राय द्या..