लायन्स क्लब ,कुडाळच्या वतीने<br>रक्तदान शिबीर संपन्न..

लायन्स क्लब ,कुडाळच्या वतीने
रक्तदान शिबीर संपन्न..

कुडाळ /-

लायन्स क्लब ,कुडाळ-सिंधुदुर्ग,
रोटरी क्लब, कुडाळ,इंडीयन मेडीकल असोसिएशन,के.एस.व्ही.एस. ब्रँच,आणि प्रिन्स स्पोर्ट क्लब व समादेवी मित्रमंडळ, कुडाळ आयोजित रक्तदान शिबीर चांगल्या प्रकारे पार पडले.सदर उपक्रमास ॲड. लायन अजीत भणगे सर, लायन सी. ए. सागर तेली, लायन नयन भणगे मॅडम, लायन स्नेहांकिता माने मॅडम, सी. ए. जयंती कुलकर्णी मॅडम, लायन अस्मिता बांदेकर मॅडम, उद्योजक लायन आनंद बांदिवडेकर, लायन डॉ. अमोघ चुबे, लायन ॲड. समिर कुलकर्णी, लायन वैभव सावंत, लायन मंदार शिरसाट, लायन मंजुनाथ फडके, अभय शिरसाट, रोटरीचे अभिषेक माने, अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते… सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार… ब्लड बँक चे सर्व डॉक्टर्स, सहकारी यांचे आभार… हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉलवाल्यांचे आभार… उपस्थित राहणारे, शुभेच्छा देणारे यांचेही आभार… सहकार्य करणा-या सर्वांचे खूप खूप आभार व धन्यवाद… रक्तदान श्रेष्ठ दान..कोणाला रक्त कार्ड ची गरज असेल तर लगेच फोन करा… मंजुनाथ सुभाष फडके, 9421238768असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..