You are currently viewing कुडाळ तालुक्यात शुक्रवारी १०३ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी १०३ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी २ जुलैला दिवसभरात कोरोनाचे १०३ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे.कुडाळ ५ ,वालावल १ , आंदुर्ल| ४ ,कडावल २ ,वर्दे १२ ,भडगाव ५ ,तुळसुली १ ,पावशी ८ ,बिबवणे २ ,नांनेली १ ,घवनाळे १ ,जांभरमाला ३ ,ओरोस ११ ,भाडगाव ३ ,पांणदूर १ ,रांनबांबूळी ३ ,ओरोस ४ ,गुढीपुर १ ,नेरूर १ ,आवळेगाव १ ,केलेली ६ ,माणगाव १ ,आकेरी ५ ,साळगाव १५ ,बाव १ कसाल २ ,पट २ ,मांडकुली १.असे कुडाळ तालुक्यात आज दिवसभरात १०३कोरोना रुग्ण सापडले आहेत.आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २०८० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २०४५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १३५ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ८३९४ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ७४३८ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ७०४ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे,४६ आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा