शिवसेनेच्या वतीने वेताळ बांबर्डे विलगिकरण कक्षात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

शिवसेनेच्या वतीने वेताळ बांबर्डे विलगिकरण कक्षात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

कुडाळ /-

वेताळ बांबार्डे गावातील ग्रामपंचायतच्या विलगिकरण कक्षामध्ये असलेल्या रुग्णांना शिवसेना वेताळ बांबार्डे शाखेच्या वतीने विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या, त्यापैकी जे अन्नदान करण्यात आले ते अन्नदान ज्या व्यक्तिने मनापासून जबाबदारी घेऊन ती मोठ्या दिमाखात पार पाडून दाखवले, ती व्यक्ति म्हणजे आपल्या वेताळ बांबार्डे गावाच्या सुकन्या व शिवसेनेच्या महिला तालुका संघटक सौ.स्नेहा दळवी मॅडम. आमदार श्री. वैभव नाईक साहेब, श्री. नागेंद्र परब साहेब व सर्वानीच त्यांचे मनापासून कौतुक केले. आणि शिवसेना शाखेच्या वतीने आमदार साहेबांनी भेटवस्तु देऊन त्यांचा सत्कार केला.

अभिप्राय द्या..