मालवणात विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने गायीचा मृत्यू…

मालवण /- शेतकऱ्याचे हजारोचे नुकसानमालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील दांडी झालझुल वाडी येथे असणाऱ्या विजेच्या खांबातून प्रवाहित झालेल्या विजेचा स्पर्श झाल्याने सखाराम अनंत सातार्डेकर रा. वायरी यांच्या मालकीच्या दुभत्या गायीचा…

रोटरॅक्टच्या सिधुदुर्ग झोन प्रमुखपदी निहाल नाईक यांची निवड..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला रोटरी अंतर्गत येणा-या विविध क्लब यांची सन २०२१-२२ साठीची नूतन कार्यकारिणी जाहिर केली आहे. तर जिल्ह्यामध्ये रोटरॅक्टचळवळ गतिमान करण्यासाठी मागील वर्षीपासून ‘सिधुदुर्ग झोन‘ची निर्मिती केली आहे. याच…

जांभवडेतील पवार बंधूंची
शासनाच्या मदतीची वाट नपाहता जामदा नदीवर बांधला साकव..

वैभववाडी /- विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजही काही वाडी-वस्त्यांवर मूलभूत पायाभूत सुविधाच पोहोचल्या नाहीत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणा-या जांभवडे आणि कोळंब या गावांमधून वाहणाऱ्या जामदा नदीवर जांभवडे येथील पवार बंधूनी…

वेंगुर्ले – मठ गावातील थोर व्यक्तिमत्त्व अनंत ठाकूर यांचे निधन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावडदेववाडी येथील रहिवासी,मठ गावचे मानकरी,माजी पोलिसपाटील अनंत लक्ष्मण ठाकूर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे,२ मुली,सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.काजू उत्पादनातील राष्ट्रीय…

राज्य सरकार पडेल या भीतीने भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित.;खासदार नारायण राणे यांचा आरोप..

सिंधुदुर्ग /- राज्य सरकार पडेल या भीतीने केवळ आपले सरकार वाचवून आपले दुकान चालू ठेवण्यासाठी आज भाजपच्या १२ आमदारांना विधान सभेतून निलंबित करण्यात आले, असा घणागाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा…

दिक्षा नाईक एकपात्री अभिनय स्पर्धेत राज्यात प्रथम..

मालवण /- स्नेहांश एंटरटेन्मेंट, कणकवली’ आयोजित भव्य राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यातूनही स्पर्धकांनी सहभाग…

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी शाखा वैभववाडी मार्फत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव..

वैभववाडी/- सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पतपेढीच्या वैभववाडी शाखेत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभासदांचे इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी व सन 2019-20 सालचा जि.…

दशावतारी कलाकारांना माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून कुडाळमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

कुडाळ /- करोना महामारीमुळे सिंधुदुर्गातील दशावतारी कलावंत अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत या कलेवर उपजीविका असणारे कलाकार संकटात सापडलेले आहे त्यांना सामाजिक भावनेतून भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी…

कोरोना लसिकरण बाबत सविस्तर माहिती द्यावी.;भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची मागणी..

सावंतवाडी /-  – सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात साध्य गोंधळ सुरू आहे.कोरोना डोस हे किती आले किंवा शिल्लक राहिले यासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे साठी वेगळे लसीकरण केंद्र सुरू करावे, दर…

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८४ वी पुण्यतिथी साजरी..

पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजन.. सावंतवाडी /- महात्मा गांधींनी “रामराजा” अशी उपमा दिलेले आणि ज्यांच्या राज्याला “रामराज्य” असे संबोधले होते. असे संस्थांचे भूतपूर्व राजे ‘श्री पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज’…

You cannot copy content of this page