You are currently viewing कोरोना लसिकरण बाबत सविस्तर माहिती द्यावी.;भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची मागणी..

कोरोना लसिकरण बाबत सविस्तर माहिती द्यावी.;भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची मागणी..

सावंतवाडी /-

 –

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात साध्य गोंधळ सुरू आहे.कोरोना डोस हे किती आले किंवा शिल्लक राहिले यासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे साठी वेगळे लसीकरण केंद्र सुरू करावे, दर दिवशी किती लस ऑफलाईन, किती ऑनलाईन आणि दुसरा डोस किती हे बाहेर बोर्ड लावून प्रसिद्ध करावे, लसीकरणात सुसूत्रता आणण्यात यावी, सावंतवाडी बसस्थानकात लसीकरण करण्याची आवश्यकता असून, ती करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यासाठी वेगळी सुविधा करण्यात यावी तसेच अंध आणि अपंग व्यक्तींना घरोघरीं जाऊन लस देण्यात यावी अशा मागण्या निवेदनातून भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केल्या आहेत.यावेळी नगरपालिकेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, अमित परब, बंटी पुरोहित

अभिप्राय द्या..