भाजप आमदारांचे निलंबन हा शिस्तीचाच भाग कारवाई केली नसती तर सभागृहातच दंगली होतील.;खा.संजय राऊत

मुंबई /- ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरुन काल विधिमंडळात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी चांगलाच गदारोळ घातला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय…

भाजपाने भरवली प्रतिविधानसभा भास्कर जाधव म्हणाले, त्यांचा स्पीकर जप्त करा!

मुंबई /-  पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडलाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात…

निलंबन आणि अपात्रता यामध्ये फरक निलंबन मागे घेण्याचे राज्यपालांना अधिकारच नाहीत तज्ज्ञ काय सांगतात?

मुंबई,/– अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण,…

सेना-भाजप एकत्र येण्याच्या राजकीय पुड्या.;नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान हे सेना-भाजप ४ वर्ष तरी एकत्र येणार नसल्याचे संकेत?

मुंबई /- मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे तर चर्चेला आणखीनच उधान आलंय…

१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप उच्च न्यायालयात जाणार!

मुंबई -/- विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल(सोमवार) ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. एवढच नाहीतर त्यांनतर सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आमनेसामने देखील आले. तर, अध्यक्षांच्या दालनात…

मनसे रस्ते सुविधा आणि आस्थापन, विभागाचा मुंबई – गोवा हायवे पहाणी दौरा..

कुडाळ /- मुंबई-गोवा महामार्ग हा सिंधुदुर्ग मधून गोवा राज्याला जोडला जाणार आहे. कोकणवासीयांच्या व पर्यटनाच्या दृष्टीने हा महामार्ग खूप महत्त्वाचा आहे. मात्र या रस्त्याबाबत त्याच्या कामाबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी…

गणेशोत्सवाकरिता ७२ रेल्वे गाड्या धावणार..

मुंबई /- गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत, संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाड्यांचे बुकिंग गुरुवार 8 जुलै रोजी सुरु होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून बुकींग सुरू करण्यात…

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर उद्या वेंगुर्लेत..

वेंगुर्ला /- महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे असून त्यातून रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सिंधुस्वाध्याय’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई विद्यापीठाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरू केला. या…

आय.सी.टी शिक्षक बनले बेरोजगारीचा शिकार.;शासनाने केला टिशूपेपर सारखा शिक्षकांचा उपयोग…

दोडामार्ग /- गेली पाच वर्षे तीन टप्यात सर्व महाराष्ट्रातील माध्यमिक विद्यालयातील शाळांमध्ये चालू असलेल्या I.C. T लॅब (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) माहिती संप्रेक्षण प्रोजेक्ट केंद्रीय सरकारद्वारा व्हिजन इंडिया सॉफ्टवेअर लिमिटेड या…

खासदार नारायण राणेंना तातडीने दिल्लीत बोलाविले.;जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून आला फोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांची माहिती..

सिंधुदुर्ग/- माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांना उद्या तातडीने दिल्लीत बोलवण्यात आले आहे. भाजपचे जे.पी. नड्डा यांच्या कार्यालयातून याबाबत त्यांना फोन आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून,…

You cannot copy content of this page