दुचाकीवरून अवैध दारू विक्री करताना पकडले रंगेहाथ..
सावंतवाडी /- सावंतवाडी शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका तरुणावर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. यात पाच हजार रुपयांच्या दारूसह ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून ६५…
अधिवेशनात सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजसाठी 968 कोटींची पुरवणी मागणी मंजूर.;खा.विनायक राऊत यांची माहिती..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी आजच्या विधानसभा अधिवेशनात वित्त विभागाने मांडलेली 968 कोटीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता कोणत्याही अडचणी नाहीत. महाविद्यालयाचे काम जलदगतीने होणार…
जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान..
मालवण /- मालवण मेढा येथे जाळ्यात अडकलेल्या ९ फुटी अजगराला सर्पमित्र नागेश परब व भूषण परब यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देत जीवदान दिले. मालवण मेढा जय गणेश मंदिर…
अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींचा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर..
मालवण /- मालवण येथील अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अमित यशवंत आडवलकर ( रा.गवंडीवाडा मालवण ), गौरव सुरेंद्र प्रभू ( वायरी, ता.मालवण ) यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला…
पाचकुडे कुटुंबियांना शिवसेनेने दिला मायेचा हात…
वैभववाडी/- माझा शिवसैनिक जगला तरच माझा शिवसेना पक्ष जगेल… 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हा शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांनी तहहयात जपलेला मूलमंत्र… स्वर्गीय बाळासाहेबांच्याच या मूलमंत्रावर चालत आज सिंधुदुर्गच्या…
अभिनेता दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा..
कोल्हापूर /- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी…
आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ३ कोटी..
२५/१५ व ३०५४ योजनेअंतर्गत निधी मंजूर.;तब्बल ६१ विकासकामे लागणार मार्गी सिंधुदुर्ग /- खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री…
एकनाथ खडसे यांना दणका जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक..
मुंबई /- भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने अटक केली आहे. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे.भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार…
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट..
वेंगुर्ला /- मुंबई विद्यापीठाचे सिंधुस्वाध्याय केंद्र वेंगुर्लेत सुरु करण्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या समवेत वेंगुर्ले न.प.च्या वेंगुर्ले कॅम्प…
सिंधुदुर्गात आज १७८ नवे कोरोना बाधित तर,आज कोरोनामुळे ०८ जणांचा झाला मृत्यू..
सिंधुदुर्गनगरी. /- जिल्ह्यात आज ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ३७ हजार ६१५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…
