सिंधुदुर्गात आज १७८ नवे कोरोना बाधित तर,आज कोरोनामुळे ०८ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गात आज १७८ नवे कोरोना बाधित तर,आज कोरोनामुळे ०८ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी. /-

जिल्ह्यात आज ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ३७ हजार ६१५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..