You are currently viewing खासदार नारायण राणेंना तातडीने दिल्लीत बोलाविले.;जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून आला फोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांची माहिती..

खासदार नारायण राणेंना तातडीने दिल्लीत बोलाविले.;जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून आला फोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांची माहिती..

सिंधुदुर्ग/-

माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांना उद्या तातडीने दिल्लीत बोलवण्यात आले आहे. भाजपचे जे.पी. नड्डा यांच्या कार्यालयातून याबाबत त्यांना फोन आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून, कदाचित नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळण्याचे जवळपास निश्चित झाले असण्याची शक्यता असून, त्यानुसार माजी मुख्यमंत्री नारायण राणे उद्या सकाळी लवकर दिल्ली येथे जाण्यासाठी निघणार आहेत.

अभिप्राय द्या..