गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार कलमठ मधील गांजा किंग संकेत उर्फ सनी महेंद्रीकर गजाआड.;कुडाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..
कुडाळ /- संपूर्ण जिल्ह्यात गांजा विक्रीचे रॅकेट पसरले असून सावंतवाडीतील बॉबीच्या चौकशीत कणकवली कलमठ येथील संकेत ऊर्फ सनी महेंद्रिकर याचे नाव पुढे आल्यानंतर कुडाळ पोलीसांनी त्याचा शोध घेत होते. अनेक…
वैभववाडी लसिकरण केंद्रावर चाललाय आरोग्य विभागाचा मनमानी..
वैभववाडी /- वैभववाडी लसिकरण केंद्रावर आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पहाटेपासूनच वैभववाडी लसिकरण केंद्रावर लसिकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु आरोग्य विभागाच्या मनमानी कारभारामुळे अनेकांना लसिकरणाशिवाय…
आप्पासाहेब पटवर्धन यांचा वसा घेऊन गोपुरीतील स्वयंसेवकांनी चिपळूनला केले श्रमदान..
कणकवली /- कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेसाठी व्यतीत केले. स्वच्छता आणि श्रमदान हीच खरी सेवा आहे, हे संस्कार आप्पा साहेबांनी कणकवलीतील गोपुरी या आपल्या कर्मभूमीत रुजविले.…
चिपळूण कोंडे गावातील पूरग्रस्तांना स्वराज्य गृप सिंधुदुर्ग ने केली मदत..
कणकवली /- चिपळून येथील पूरग्रस्तांना स्वराज्य गृप सिंधुदुर्ग यांच्यामार्फत मदतीचा देण्यात आला. चिपळूण येथील कोंडे गावामध्ये हीमदत देण्यात आली आहे. यामध्ये पाणी बॉक्स, तूरडाळ, कपड्याचे आणि अंगाचे साबण, कोलगेट, तांदूळ…
मायनिंग हे राजकीय पुढाऱ्यांचे उत्पन्नाचे साधन.;परशुराम उपरकर
कणकवली /-गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. कळणे येथे झालेल्या भूस्खलनाचे कारण अतिवृष्टीपेक्षा मायनिंग मध्ये दडले आहे. त्यामुळे कळणे सोबत जिल्हाभरातील नागरिकांनी मायनिंग नकोच, अशी भूमिका घेतली आहे. काल…
नांदगाव येथे ग्रामविकास समितीच्या सदस्यांना महिला राजसत्ता आंदोलनच्या माध्यमातून देण्यात आले प्रशिक्षण..
कणकवली /- ग्रामपंचायत स्तरावर कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचनात्मक बांधणी केली असून यात ५०% महिलांची भागीदारी बंधन कारक आहे व या समितीने येणाऱ्या निधीतून कामकाज कसे करावे, याविषयी माहिती…
हडपीड स्वामी समर्थ मठ येथे गो शाळा इमारत भूमिपूजन!
मसुरे /- देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठा लगत बांधण्यात येणाऱ्या गो शाळेच्या इमारतीचा शुभारंभ उद्योजक स्वामी भक्तअशोक विठ्ठल देसाई व त्यांच्या पत्नी सौ.अनिता देसाई यांच्या हस्ते करण्यात…
कळणे मायनिंग बंद करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार; मनसे जिल्हाध्यक्ष परशुराम उपरकर
दोडामार्ग /- कळणे येथील मायनिंग मध्ये भूस्खलन होऊन मातीचे ढिगारे साचलेल्या पाण्यात कोसळल्याने मायनिंग चे दूषित व चिखलमय पाणी गावात पसरल्याने गावातील अनेक घरांचे नुकसान झाले असता मनसे जिल्हाध्यक्ष व…
वेंगुर्लेत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन म्हैस मृत्युमुखी..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील गाडीअड्डा येथील शेतकरी विष्णू धोंडू चेंदवणकर यांच्या चरण्यासाठी सोडलेल्या म्हैशीचा विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाला.ही घटना आज शुक्रवारी दुपारी घडली.दरम्यान चेंदवणकर यांनी वेळीच अन्य म्हैशीना…
राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा..
वेंगुर्ला /- राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांच्या तर्फे महाराष्ट्र राज्यातील गंभीर…
