हडपीड स्वामी समर्थ मठ येथे गो शाळा इमारत भूमिपूजन!

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे गो शाळा इमारत भूमिपूजन!

मसुरे /-

देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठा लगत बांधण्यात येणाऱ्या गो शाळेच्या इमारतीचा शुभारंभ उद्योजक स्वामी भक्त
अशोक विठ्ठल देसाई व त्यांच्या पत्नी सौ.अनिता देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर कार्यकारी सचिव विजय धाटावकर, कार्य. उपाध्यक्ष अनंत जंगम, कार्य. सचिव श्री नितीन म्हापसेकर, कार्य. खजिनदार प्रभाकर यक्षवंत राणे, गाव समिती सचिव श्री विनोद आईर, गाव समिती अध्यक्ष श्री देवेंद्र सतरकर अन्य समिती सदस्य व पदाधिकारी, स्वामी भक्त उपस्थित होते.

अभिप्राय द्या..