कुडाळ भैरववाडी येथील पंचायत समिती समोरील वळणावर एसटी कलंडली…
कुडाळ /- कुडाळ भैरववाडी येथील पंचायत समिती समोरील वळणावर एसटी स्लिप होऊन अपघात घडला आहे.हा अपघातात आज बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.प्रसंगवधाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.या अपघाता दरम्यान…
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पूर बाधित कुटुंबांची आरोग्य तपासणी करून त्यांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप..
कुडाळ /- कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुमारे ३४ कुटुंबांना पुराचा तडाखा बसला होता. या कुटुंबियांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढले होते. पुराचे पाणी घरात जाऊन घरातील अनेक साहित्यांचे…
जिल्ह्यात 2 लाख 79 हजार 435 जणांनी घेतला पहिला डोस…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 79 हजार 435 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 815 हेल्थ…
बारावीचा निकाल जाहीर;राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी..
पुणे /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून मागील…
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर..
मुंबई /- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव…
बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभागच एक नंबर.;कोकणचा निकाल लागला ९९. ८१ टक्के
मुंबई/- आज बारावीचा निकाल लागला असून पुन्हा एकदा कोकण हे नंबर वन ठरले आहे.बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभागने बाजी मारली आहे. कोकणचा निकाल लागला ९९. ८१ टक्के लागला आहे.निकालाची विभागवार…
विद्यालय ॲप परीक्षेत मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री ताम्हणकर तालुक्यात प्रथम….
मसुरे /- पंचायत समिती मालवण व शिक्षण विभाग मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 च्या पार्श्वभूमीवर आयोजित विद्यालय परीक्षेमध्ये मसुरे केंद्र शाळेची विद्यार्थिनी कुमारी मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री गुरुनाथ ताम्हणकर…
नवीन तुकडेबंदी परिपत्रकामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करा.;आ.नाईक यांची महसूलमंत्री यांच्याकडे मागणी..
सिंधुदुर्ग /- राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ रोजी तुकडेबंदी तुकडे जोड (सुधारणा अधिनियम २०१५) ने मूळ अधिनियमात समाविष्ट केलेल्या कलम ८ ब ला अनुसरून परिपत्रक…
