You are currently viewing कुडाळ भैरववाडी येथील पंचायत समिती समोरील वळणावर एसटी कलंडली…

कुडाळ भैरववाडी येथील पंचायत समिती समोरील वळणावर एसटी कलंडली…

कुडाळ /-

कुडाळ भैरववाडी येथील पंचायत समिती समोरील वळणावर एसटी स्लिप होऊन अपघात घडला आहे.हा अपघातात आज बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.प्रसंगवधाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.या अपघाता दरम्यान एसटीच्या आतील ड्रायव्हर ,कंडक्टर, आणि सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत.

अभिप्राय द्या..