मनसेच्या मागणीला यश.;सनी बागकर मनसे तालुकाध्यक्ष वेगुर्ले

.वेगुर्ले नगरपरिषद येथील दुकान गाळ्यांच्या लिलाव प्रक्रिये ला शेवटी स्थगिती … वेंगुर्ला /- वेंगुर्ल्यातील स्थानिक व्यापारी आणि मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला नगरपरिषद सी.ई.ओ.यांची…

स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय अध्यक्षपदी विनय पावसकर तर सचिवपदी मिनेश तळेकर

कणकवली /- स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाची सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वाचनालयाच्या अध्यक्षपदी विनय केशव पावसकर, उपाध्यक्षपदी नारायण वळंजू तर सचिव पदी मिनेश तळेकर…

गणेश चतुर्थीपूर्वी मल्हार पूलावर साकव बांधण्याची कार्यवाही करा.;नरडवे,दिगवळे,नाटळ, दारीस्ते,सरपंचांनी बांधकाम विभागाकडे मागणी..

कणकवली /- नाटळ येथील मल्हार पूलाच्या नजीकच तात्पुरत्या स्वरूपातील साकवाची व्यवस्था नसल्यास प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे . तसेच सभोतालच्या गावांचा संपर्क तुटल्याने कनेडी बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवरही सध्या…

अप्रशिक्षित निवृत्त शिक्षकांना निवृत्तीविषयक लाभ मिळणार.;सिंधुदुर्गातील ८ तर रत्नागिरीतील ७५ शिक्षक पात्र

महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे यश… सिंधुदुर्ग /- महाराष्ट्रातील १/ ७/ १९७२ अथवा त्या दिनांकानंतर सेवेत रुजू होऊन अप्रशिक्षित राहिल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना त्यांचे निवृत्तीनंतरचे सर्व लाभ देण्याबाबत आदेश झाले आहेत .…

मालवण तालुका बौद्ध सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम.;पोसरेतील आपद्ग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत!

मसुरे /- खेड तालुक्यातील पोसरे गावातील बौद्धवाडीवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील पोसरे गावातील सात कुटुंबातील एकूण १७ माणसे ढिगार्‍याखाली मृत्युमुखी पडली होती. बांधवांन वर…

वेंगुर्लेत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन आणखीन १ म्हैस मृत्युमुखी १ जखमी

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील कॅम्पवडखोल धावडेश्वर मंदिर नजिक येथील तुटून चिखलात पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका म्हैशीचा मृत्यू झाला आहे.तर एक म्हैस जखमी झाल्याने तिच्यावर त्वरित उपचार करण्यात आले.येथीलभालचंद्र…

पांग्रड, निरूखे,कडावल मध्ये आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न..

शिवसेना संघटना वाढीसंदर्भात शिवसैनिकांना केले मार्गदर्शन .. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पांग्रड, निरूखे,कडावल या गावात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी गावागावात शिवसेना संघटना वाढीसंदर्भात…

चिपळूण पुरग्रस्तांच्या घरांमधील लाईट दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गातुन इलेक्ट्रिशियनची टीम जाणार

कुडाळ व मालवण शिवसेना सरपंच संघटना व आ. वैभव नाईक यांचे नियोजन.. कुडाळ /- चिपळूण येथे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घरांमधील लाईट फिटिंग मध्ये पाणी जाऊन बंद पडल्या आहेत.नुकसान झालेल्या घरांमधील…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका पूरग्रस्तांना मदत..

बांदा /- निगुडे पाटीलवाडी व शेरले दुकानवाडी पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या पुढाकाराने व…

मनसे उपविभाग अध्यक्ष पिंगुळी यांच्या माध्यमातून पिंगुळी गुढीवर स्टॉप येथे हायवेच्या दोन्ही बाजूस प्रवासी निवारा शेड..

कुडाळ /- मनसे विभाग अध्यक्ष तथा सर्पमित्र विष्णू मस्के यांच्या संकल्पनेतून आणि सौजन्याने या दोन शेड प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष धीरज परब तसेच माजी पोलीस पाटील गणपत मस्के यांच्या…

You cannot copy content of this page