मनसे उपविभाग अध्यक्ष पिंगुळी यांच्या माध्यमातून पिंगुळी गुढीवर स्टॉप येथे हायवेच्या दोन्ही बाजूस प्रवासी निवारा शेड..

मनसे उपविभाग अध्यक्ष पिंगुळी यांच्या माध्यमातून पिंगुळी गुढीवर स्टॉप येथे हायवेच्या दोन्ही बाजूस प्रवासी निवारा शेड..

कुडाळ /-

मनसे विभाग अध्यक्ष तथा सर्पमित्र विष्णू मस्के यांच्या संकल्पनेतून आणि सौजन्याने या दोन शेड प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष धीरज परब तसेच माजी पोलीस पाटील गणपत मस्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शिवदास मस्के, बनी नाडकर्णी ,हेमंत जाधव, आदिलशहा ,आनंद ठाकूर , ॠविक ठाकूर, अमित मस्के, विठ्ठल मस्के, भास्कर गंगावणे नयना मस्के, प्रलिषा मस्के व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..