बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभागच एक नंबर.;कोकणचा निकाल लागला ९९. ८१ टक्के

बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभागच एक नंबर.;कोकणचा निकाल लागला ९९. ८१ टक्के

मुंबई/-

आज बारावीचा निकाल लागला असून पुन्हा एकदा कोकण हे नंबर वन ठरले आहे.बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभागने बाजी मारली आहे. कोकणचा निकाल लागला ९९. ८१ टक्के लागला आहे.निकालाची विभागवार टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. कोकण : ९९.८१ ,मुंबई : ९९.७९ , पुणे : ९९.७५ , कोल्हापूर : ९९.६७ , लातूर : ९९.६५ ,नागपूर : ९९.६२ ,नाशिक : ९९.६१ ,अमरावती : ९९.३७ ,औरंगाबाद : ९९.३४

अभिप्राय द्या..