Category: धार्मिक

जेष्ठ समाजसेविका राष्ट्रीय आदर्श शिक्षिका श्रीमती मीराताई जाधव यांचा श्रद्धांजली कार्यक्रम वेंगुर्लेत ७ नोव्हेंबरला

वेंगुर्ला /- सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविलेल्या ज्येष्ठ समाजसेविका थोर स्त्री समाज सुधारक व साहित्यिका मीराताई जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील संस्था तसेच मीराताई जाधव…

नगराध्यक्ष संजू परब याना पितृशोक…

सावंतवाडी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वडिलांचे आज रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. मडूरा येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. सावंतवाडी दोडामार्ग उत्कर्ष मराठा…

आचरा हायस्कुलचे माजीशिक्षक पांडुरंग गावकर यांचे निधन

आचरा /- आचरा गाउडवाडी येथील रहिवाशी वआचरा हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग अनंत गावकर वय 83 यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. आचरा हायस्कूलमध्ये ते इंग्रजी या विषयाचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये…

कुडाळमद्धे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कै.शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

कुडाळ /- आज २ नोव्हेंबर सहकार महर्षी कै.शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी. शिवराम भाऊ जाधव यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त कुडाळ तालुका खरेदी विक्री केंद्र येथील शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला…

सिंधुदुर्ग काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी

सिंधुदुर्ग /- आज दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हाच्या वतीने पोलादी महिला भारताच्या माजी पंतप्रधान शहीद स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती…

पेंडूर गावचा दसरा उत्सव होणार साध्या पद्धतीने..

कट्टा /- मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान, पेंडूर गावचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिर येथे प्रतिवर्षी नवमीला दसरा उत्सव मोठया दिमाखात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. परंतु यावर्षी…

बेकायदा हस्तांतरण बाबत गाव समिती कडून देवस्थान ट्रस्टींवर करण्यात आलेले आरोप चोराच्या उलट्या बोंबा..

देवस्थान समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप फेटाळत दिले चोख प्रत्युत्तर आचरा /- बेकायदा हस्तांतरण हक्क नोंद पुनरीक्षण प्रकरणासंबंधी ग्रामपंचायत आचरा येथे झालेल्या बेकायदा हस्तांतरण संबंधित आचरा ग्रामस्थांच्या बैठकीत ट्रस्टींवर केलेले आरोप…

मराठीतील प्रसिद्ध लेखिका स्वप्नगंधा कुलकर्णी यांचे निधन..

मसुरे /- मालवण तालुक्यातील माळगाव- बागायतच्या रहिवासी, मराठीतील ख्यातनाम लेखिका स्वप्नगंधा गुरुनाथ कुलकर्णी (७५ वर्ष) यांचे गुरुवारी पहाटे ३ वाजता मूत्रपिंडाच्या आजाराने मुलुंड- मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी…

मालवण मध्ये बामसेफ,बसपाचे संस्थापक कांशीराम यांचा स्मृतिदिन साजरा..

मालवण /- बामसेफ,डीएस फोर ,बहूजन समाज पार्टी चे संस्थापक ,बहूजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बहूजन समाज पार्टीच्या वतीने मालवण येथे विनम्र अभिवादन सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी…

कोकण मित्र मंडळ कोल्हापूरचे माजी उपाध्यक्ष आबा मेस्त्री कालवश

आचरा /- कोकण मित्र मंडळ आणि पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष, संचालक, कारखानदार आबा भाउ मेस्त्री वय ७५यांचे सोमवारी कोल्हापूर येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. कोल्हापूर मध्ये राहणा-या कोकणी माणसांच्या विकासासाठी…

You cannot copy content of this page