श्री देव गवळदेव कुडाळ मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि. १८ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.श्री देव गवळदेव कुडाळ चा वार्षिक जत्रोत्सव सालाबादप्रमाणे पोष शुध्द पंचमी सोमवार दि. १८ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्त श्री सत्यनारायण पुजा, तिर्थप्रसाद व रात्रौ वालावलकर दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी कोव्हीड १९ चे नियम पाळून सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गवळदेव मित्रमंडळ कुडाळ च्या वतीने करण्यात येत आहे.

- Post author:Loksanvad News
- Post published:जानेवारी 8, 2021
- Post category:कुडाळ / धार्मिक / बातम्या
- Post comments:0 Comments