कुडाळ /-

श्री रामदास नवमी उत्सव व 13 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने 28फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ रामदास स्वामी मठ जाधव वाडी मालवण येथे करण्यात आले आहे
श्री समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ व नारायण तोडणकर रापण संघ जाधव वाडी मालवण यांच्या वतीने या कालावधीत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत रविवार ता 28 वर्धापन दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता मूर्ती अभिषेक व पूजा 10 वा होमहवन दुपारी 12 वाजता महाप्रसाद साय 4 वाजता भजने दहा वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते नारायण तोडणकर रापण संघ ता 1 मार्च मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते श्री प्रफुल्ल मांजरेकर व श्री समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ ता 3 रात्री 10 वा वाजता चेदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते योगेश आचरेकर व सुशील मेस्त ता 4मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते कु उदय जाधव ता 5 रात्री 9 वाजता खुली रेकॉर्ड स्पर्धा होणार स्पर्धेसाठी प्रथम रुपये पाच हजार व चषक द्वितीय रुपये 3000 तृतीय 2000 व चषक उत्तेजनार्थ पाच बक्षिसे प्रत्येकी रु 1000 ठेवण्यात आली आहेत पुरस्कर्ते समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ जाधववाडी ता 7 रामदास नवमी उत्सवाच्या निमित्ताने सकाळी 9 वाजता मूर्ती पुजन दहा वाजता भिक्षा वाढण्याचा कार्यक्रम दुपारी महाप्रसाद सायंकाळी 6 ते 8 संगीत भजने रात्री पारितोषिक वितरण रात्री दहा वाजता श्री कलेश्वर दशावतार सुधीर कलिंगन संचलित ट्रिकसिंनयुक्त दशावतार नाट्य प्रयोग वज्रकाय संगम होणार आहे पुरस्कर्ते समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ जाधववाडी आहेत ता 8 चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.
पुरस्कर्ते:-नाट्य मिनार कुंज जाधववाडी आहेत नृत्य स्पर्धा नाव नोंदणीसाठी नाना नाईक 9404916009अमित मायबा 9420794272 व नितीन कोळबकर 9404445806 यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page