आमदार नितेशे राणे व सौ सुहासिनी रविंद्र चव्हाण यांनी केलं उद्घाटन..

कुडाळ /-

आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर, हेडगेवार प्रकल्प, आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून,सिंधु आत्मनिर्भर अभियान सिंधुदुर्ग, डाॅ हेडगेवार प्रकल्प, आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्तविद्धमाने आज माणगाव येथे शुभारंभ करण्यात आला.चालू वर्षे 25 हजार किलो हळदीच्या बियान्याचे वाटप करून पिकवलेल्या हळदीची आज खरेदी माणगाव हेडगेवार प्रकल्प येथे सुरू केली असून या हळदीची पुड तयार करून मार्केट मध्ये पाठवण्याची व्यवस्था ही हेडगेवार प्रकल्प यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.ओरोस येथील महिला बचत गटाने तयार केलेल्या हळदीची खरेदी आमदार नितेश राणे व सौ सुहासिनी रविंद्र चव्हाण व सुनील उकीडवे यांच्या हस्ते हळदीची खरेदी करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 75 ते 100 टन हळदपुड होणार तयार,प्रतीटन सुमारे 10,000 रूपये येवढा मीळणार विक्रमी हमीभाव देण्यात आली.सिंधुदुर्गातील शेतक-याला हळद लागवडीतून आत्मनिर्भर बनवणार असे जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी सांगितले.

यावेळी आमदार नितेश राणे, सौ सुहासिनी रविंद्र चव्हाण, डाॅ प्रसाद देवधर, श्री उकीडवे सर सौ नुतन आईर,विनायक राणे, अतुल काळसेकर, राजू राऊळ, भाई सावंत, प्रभाकर सावंत दिपक नारकर,रूपेश कानडे, जोसेप डाॅन्टस, संध्या तेर्से, सौ मोहीनी मडगावकर, स्वप्ना वारंग प. च. सदस्या, मोहन सावंत, दिपक नारकर, भाई बेळणेकर, बंड्या सावंत, चारूदंत्त देसाई, दादा साईल, सचिन धुरी, राजा धुरी,श्रावण धुरी, दिनेश शिंदे , पांडुरंग कोंडसकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page