शिवजयंतीच्या निमित्ताने ‘पुन:श्च व्हावे, हिंदवी स्वराज्य !’ या विषयावर विशेष संवाद !
शिवरायांनी राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमकांचा बिमोड करत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले ! – श्री. मोहन शेटे, अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ सिंधुदुर्ग /- छत्रपती शिवरायांनी अभंग-कीर्तनात वाढलेल्या सात्विक लोकांमध्ये क्षात्रतेज जागवले.…
