Category: धार्मिक

खानोली विठ्ठल पंचायतनात उद्या दत्तजयंती उत्सव..

वेंगुर्ला /- खानोली येथील विठ्ठल पंचायतनात प्रतिवर्षाप्रमाणे दत्तजयंती उत्सव मंगळवार २९ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्त सायंकाळी ७ वाजता नाईक-मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा आकर्षक दर्जेदार नाट्यप्रयोग…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी मेळाव्यास आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय,सिंधुदुर्गचा वारकरी मेळावा रविवारी कणकवली तालुक्यातील कळसुली भोगनाथ मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून वारकरी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.आमदार…

एकुमखी दत्तमंदिरात विविध कार्यक्रम..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला-कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात २१ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. २८ डिसेंबरपर्यंत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.२७ रोजी रात्रौ ७ वा. पालखी, ७.३० वा. रामेश्वर दशावतार मंडळाचे…

वेंगुर्ला तालुक्यातील आडारी उभादांडा,येथील श्री देवब्राम्हण देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव ३१ डिसेंबरला..

  वेंगुर्ला तालुक्यातील आडारी उभादांडा,येथील श्री देवब्राम्हण देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार दि.31/12/2020रोजी आडारी तलावाच्या निसर्गरम्य काठावर वसलेल्या श्रीदेव ब्राह्मण देवस्थानचा वार्षिक होत आहे.या जत्रौत्सव निमित्ताने सकाळी धार्मिक विधी, देवाला केळी…

वजराट श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव २६ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून ख्याती पावलेल्या वजराट येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार २६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.यावेळी सकाळपासून केळी, नारळ ठेवणे,ओटी भरणे आदी…

देवस्थान समिती कडून घेण्यात येत असलेल्या निर्णया बाबत दिशाभूल करणारयांच्या सांगण्यास बळी पडू नका..

देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी यांचे आवाहन.. आचरा /- देवस्थान जमिन बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात शासन आदेशानुसार जमिनी पुर्ववत शासनाच्या आदेशानुसार देवस्थानच्या नावे करण्यात आली. या हस्तांतरण प्रकरणातील काहींच्या सहानुभूती पुर्वक…

रानबांबुळी येथील श्री.देव रवळनाथ गिरोबाचा आज वार्षिक जत्रौसव..

  कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील श्री देव रवळनाथ गिरोबा पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवार दि. २२ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्त श्रींची ओटी भरणे, पालखी सोहळा, खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे…

बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

कु.देवेंद्र संजय पडते (देवाज्ञा ९/१२/२०२०) शोकाकुल वडील:- संजय धोंडदेव पडते आई:- सौ.स्नेहल संजय पडते बहीण:- कु.भाग्यलक्ष्मी संजय पडते. आजी:- मंगला काका:-शांताराम,रामदास,किशोर भाऊ:- चेतन, दिनार यश, जय बहीणी:- नेहा, अक्षता, मिनल,…

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा आठवा वर्धापन दिन २६ डिसेंबरला..

आचरा /- श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी चा ८वा वर्धापन दिन दि.२६ डिसेंबर ‌ते २८डिसेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार…

कोंब्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री.देव घोडेमुखाचा आज शुक्रवार दि.१८ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव..

वेंगुर्ला /- कोकणच्या या पवित्र भूमीत अनेक अदृश्य शक्ती विविध रुपात वास करताना आढळतात. तिच्यावर श्रद्धा असणाऱ्यांना याची प्रचिती येते. अशाच प्रकारची दैवी शक्ती म्हणजेच दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध…

You cannot copy content of this page