कु.देवेंद्र संजय पडते (देवाज्ञा ९/१२/२०२०)

शोकाकुल

वडील:- संजय धोंडदेव पडते

आई:- सौ.स्नेहल संजय पडते

बहीण:- कु.भाग्यलक्ष्मी संजय पडते.

आजी:- मंगला

काका:-शांताराम,रामदास,किशोर

भाऊ:- चेतन, दिनार यश, जय

बहीणी:- नेहा, अक्षता, मिनल, वरुणा.

पडते कुंटूब आणि आप्तेष्ट बाजारपेठ मित्रमंडळ, कुडाळ

ऋणनिर्देश या दुखद प्रसंगी प्रत्यक्ष भेटून, तसेच फोनद्वारे आमच्या कुंटूंबियांचे सात्वंन करणाऱ्या विविध हितचिंतक,मित्र परिवार नातेवाईक या सर्वाचे आम्ही कायम ऋणी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page