Category: बातम्या

गावोगावी एसटी नसल्यानेच विद्यार्थ्यांची शाळेतील संख्या घटली.;शिक्षणाधिकारी अशोक कडूस..

  सिंधूदुर्गनगरी /- जिल्ह्यात २४७ पैकी २०४ शाळा सुरु झाल्या आहेत. ही टक्केवारी ८० एवढी आहे. मात्र, एकूण ४२ हजार ४२४ मुलांपैकी १२ हजार ७६७ मुलेच शाळेत दाखल झाली आहेत.…

चिंदर येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी बांधला वनराई बंधारा

आचरा चिंदर गावठणवाडी येथील चांभार कोंड येथे ग्रामपंचायत चिंदर च्या माध्यमातून सर्व शासकीय कर्मचारी अधिकार यांनी एकत्र येत वाहणाऱ्या पाण्यात वनराई बंधारा श्रमदानातून घातला.यामुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास…

डोंबिवली एमआयडीसीतल्या शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग

अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल डोंबिवली एमआयडीसी फेज वन भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या कंपनीला भीषण आग लागली आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या खंबाळपाडा भागात ही कंपनी आहे. शक्ती प्रोसेस ही…

पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू; रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना..

  रत्नागिरी /-   रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.…

जर तुम्हाला ही पाच लक्षणे दिसत असतील तर,समजा तुम्हला कोरोना होऊन गेलाय..

मुंबई /- करोनाने जगभरामध्ये थैमान घातलं आहे. जगभरातील करोना रुग्णांची संख्या ७ कोटी ४८ लाखांपर्यंत पोहचली आहेत. त्यापैकी ५ कोटी २६ लाख रुग्ण या आजारामधून बरे झाले आहेत. तर जगभरात…

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील उमाळा परिसरात स्वच्छता मोहीम..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा परिसर आज स्वच्छता कार्यक्रम राबवून परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला.वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि…

एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक.;सतिश सावंत

सिंधुदुर्गनगरी /- एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक आहे जेणेकरून शेतक-यांकडील भात खरेदी मधील अडचण दुर होईल तरी सदरचे प्रमाणपत्र मार्केटिंग अधिकारी यांना देण्यात यावे अशी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलना..

सिंधुदुर्गनगरी /- माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे नष्ट करणारा आदेश शासनाने काढल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलना निमित्त जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी…

दोडामार्ग नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे मुक्या जनावरांच्या जीवावर बेततय..

  दोडामार्ग /-   कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या स्थापनेपासून कोंडवाडा हा विषय चर्चेत होता यासाठी अनेक आंदोलने झाली, काही दिवस सुरू करण्यात आलेला कोंडवाडा थोड्या दिवसांनी बंद झाला, मात्र मोकाट गुरे…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज करावेत..  

रत्नागिरी /- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ▪️01 ऑगस्ट 2020 पासून…

You cannot copy content of this page