Category: बातम्या

लोरे नं. 2 येथील शिवसैनिक सुरेंद्र रावराणे यांचा भाजपात प्रवेश..

वैभववाडी/- आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोरे नं 2 येथील शिवसैनिक सुरेंद्र वसंत रावराणे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे .सुरेंद्रराव यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांचे वैभववाडी भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.…

भोगवे येथील नवविवाहितेचे गोवा येथे अपघातात निधन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे कोलवेळवाडी येथील नवविवाहिता संचिता सचिन करलकर (वय २३) हिचा वास्को गोवा येथे अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे भोगवे परिसरात शोककळा पसरली आहे. भोगवे येथील सचिन…

कुपवडे ग्रामपंचायत सदस्या वेदिका राणे यांचा कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश…

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश.. कुडाळ, तालुक्यातील जांभवडे या गावातील ग्रामपंचायत सदस्या वेदिका राणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मद्धे प्रवेश केला.जांभवडे या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात कुपवडे ग्रामपंचायतच्या विद्यमान…

पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शिवसेना शाखेत रक्तदान शिबिर संपन्न..

आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने आयोजन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या…

जर तुम्हाला किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर कशी करावी तक्रार.;जाणून घ्या…

दिल्ली /- नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातले शेतकरी रस्त्यावर उतरले असताना, दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद करताना…

कमी खर्चात फायद्याची शेती करा! मसुरेत शेतकरी मेळावा संपन्न..

मसुरे /- मसुरे देऊळवाडा विकासवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.उदघाटन सरपंच सौ आदिती अमोल मेस्त्री यानी केले. यावेळी उपसरपंच नरेंद्र सावंत, कृषी अधिकारी निलेश उगवेकर, सौ एकता एकनाथ…

फोंडाघाट येथील संजीवनी सावंत मुंबईमध्ये कोरोना योद्धा..

मसुरे /- कोरोनाच्या महामारीत मागील नऊ महिने कर्तव्य निभावत आहे तो आरोग्य विभाग. मुंबईसारख्या मोठ्या मायानगरीत कोरोना रुग्णांना रुग्णालये कमी पडत असतानाही व सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असताना या रुग्णांना सावरण्याच्या…

निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कुडाळ तालुक्यांतील आकेरी येथील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक संपन्न..

    ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असता सर्व पक्षांनी आपल्या ताब्यात ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी येईल याची मोर्चा बांधणी सुरू आहे. त्यातच काल रात्री कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे शिवसेनेचे प्रमुख…

युवासिंधु फाउंडेशन सिंधुदुर्ग चा स्तुत्य उपक्रम

  वेंगुर्ला युवासिंधु फाउंडेशन सिंधुदुर्गने स्तुत्य उपक्रम राबविला. ख्रिसमसचे औचित्य साधून आज २५ डिसेंबर रोजी माणगाव वाडोस येथे स्वप्ननगरीला भेट दिली व युवासिंधु फाऊंडेशनचे सदस्य कु. मुन्ना आजगांवकर याचा वाढदिवस…

श्री लक्ष्मीनारायण तीर्थक्षेत्राला श्री मिलिंद गुणाजी यांची भेट .

श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील पुरातन कोरीवकाम ,दिपमाळ, निसर्गरम्य तलाव वालावलचा नदी किनारा अशा सौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडते .या निसर्ग सौंदर्याच्या ओढीनेच मिलिंद गुणाजी यांनी वालावल तीर्थक्षेत्राला भेट दिली .सर्व पुरातन वास्तूची…

You cannot copy content of this page