कुडाळ तालुका भंडारी मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन वेंगुर्लेकर यांची निवड..
कुडाळ /- कुडाळ तालुका भंडारी मंडळाच्या कार्यकारणीची सभा आज रविवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथिल सिद्धिविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे संपन्न झाली या…
