वेंगुर्ला ख्रिस्ती समुदायतर्फे श्री. सॅमसन फर्नांडिस यांचा सत्कार..

वेंगुर्ला ख्रिस्ती समुदायतर्फे श्री. सॅमसन फर्नांडिस यांचा सत्कार..

वेंगुर्ला /-

महाराष्ट्र स्टेट राज्य स्तरीय हॉलि्बॉल स्पर्धेकरिता उडीसा येथे पार पडलेल्या स्पर्धेत वेंगुर्ला उभादांडा गावचे सुपुत्र श्री. सॅमसन फर्नांडिस यांची हॉलि्बॉल महाराष्ट्र टीम मध्ये निवड झाले असून त्याची कामगिरी देखील उत्तम झाली.सत्कार प्रसंगी चर्च चे फादर श्री. अँड्रू डिमेलो, फादर श्री. ऍंथोनी डिसोजा, वेंगुर्ला पॅरिस उपाध्यक्ष श्री. सायमन आल्मेडा, श्री. कार्मीस आल्मेडा, सिस्टर चंद्रकला, श्री. सेलिस्तीन फर्नांडिस, सिमा फर्नांडिस व ख्रिस्ती बांधव उपस्थितीत होते… या वेळी उपस्थितानी फुडील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..