Category: सिंधुदुर्ग

वेंगुर्ला शहरातील ४० व्यक्ती कोरोनामुक्त;तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १५७

अजय गडेकर/वेंगुर्ला. तालुक्यात आज रविवारी एकूण १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये म्हापण येथील ५ व्यक्ती,वेंगुर्ला भटवाडी येथे ४ व्यक्ती व वेंगुर्ला महाजनवाडी येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.आतापर्यंत वेंगुर्ला…

दोडामार्ग-बांदा रस्ता बनला मृत्यूचा सापळा;डेगवे परिसरात मोठे खड्डे;अपघातांच्या प्रमाणात वाढ..

बांदा/०६सप्टेंबर बांदा-दोडामार्ग महामार्ग सद्यस्थितीत प्रवासी, वाहनचालकांसाठी तरी मृत्यूचा सापळाच बनला आहे. संपूर्ण महामार्गावर मोठाले खड्डे पडल्याने खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालकांना अपघातांना सोमोरे जाण्याचे प्रकार घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे…

केणीवाडा राष्ट्रोळी मंदिरावर पिंपळाचे झाड कोसळल..

सावंतवाडी /६ सप्टेंबर पाडलोस केणीवाडा येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिरावर जुने महाकाय पिंपळाचे झाड रविवारी पहाटेच्यासुमारास कोसळून नवीन छप्पराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक भूषण केणी यांनी दिली. विशेष म्हणजे…

वैभववाडी तालुक्यात 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

वैभववाडी तालुक्यात 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण…. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 78_ वैभववाडी दि०६-:* वैभववाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत रविवारी नव्याने 4 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्या आहेत.आता पर्यंत 78…

सौ.शितल गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर.;

चौके/अमोल गोसावी आविष्कार फाऊंडेशन इंडिया ( कोल्हापूर – महाराष्ट्र ) या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०२० चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा परुळे-…

सावंतवाडी शिवसेना तालुका महिला आघाडीकडून मातोश्री स्व.सौ. मीना ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा.;

सावंतवाडी/- शिवसेना पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांसाठी माते समान असलेल्या शिवसैनिकांच्या मातोश्री स्व. सौ. मीना ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमत्त सावंतवाडी तालुका महिला आघाडी कडून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.यावेळी…

कोळंब पुलाखाली जे प्रकार घडतात त्याबाबत मनसे पुराव्यानिशी बोलली तर जोगी यांच्या तिजोरीत होईल खडखडात.;

मालवण/- मालवण बाबी जोगी यांना गॉगल गॅंग म्हणणारे आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. जोगी यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात. मात्र कोळंब पुलाच्या खाली जे प्रकार घडले त्याबाबत मनसे पुराव्यानिशी…

डाँ.रविंद्रनाथ रेडकर यांनी पकडुन ठेवलेल्या मगरीला वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेस कडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश.;

सिंधुदुर्ग-/समील जळवीप्राणी मित्र डाँ रविंद्रनाथ रेडकर यांनी पकडुन ठेवलेल्या मगरीला वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेससिंधुदुर्गकडुन वनविभागाच्या साथीन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश,आले आहे सावंतवाड़ी सातार्डा मधिल घटना.सातार्डा देऊळवाडी येथे शांताराम तुळसकर…

शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज.!

शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज.!🔸”ठेविले अनंते तैसेचि रहावे” या अवस्थेतुन बाहेर पडून शैक्षणिक क्रांतीची गरज.. राज्य सरकारने कोरोनाच्या ठप्प कालावधी दरम्यान शिक्षण क्रांतीची एक मोठी संधी दवडली आहे असे…

आचरा गाऊडवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणी देणगीतून बांधली निवारा शेड.;

आचरा/अर्जुन बापर्डेकर व्हाटस अॅप चा वापर चांगल्या हेतूने केल्यास त्यातून समाजोपयोगी कामे घडू शकतात.याचा प्रत्यय आचरा येथे आला. आचरा गाउडवाडी येथील युवकांनी बनविलेल्या संभादेवी वाडी विकास व्हाटस् अॅप गृप वर…

You cannot copy content of this page