वैभववाडी तालुक्यात 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

वैभववाडी तालुक्यात 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

वैभववाडी तालुक्यात 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण….

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 78_

वैभववाडी दि०६-:* वैभववाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत रविवारी नव्याने 4 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्या आहेत.आता पर्यंत 78 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

यामध्ये रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.तर 3 पुरुषांचा समावेश आहेत.करूळ 1 ,वैभववाडी 2 याना सांगूळवाडी येथील कोविड कक्षात उपचार सुरू आहेत. आचिरने 1 येथील गरोदर महिला ओरोस येथे उपचार घेत आहेत.

सध्या ऊन पाऊस सुरू आहे प्रत्येक व्यक्तीने आपली काळजी द्यावी .जर कोणाला प्राथमिक कक्षणे आढळून आली तर शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..