सावंतवाडी-६सप्टेंबर

सावंतवाडी शहरातील मुख्य पोलिस स्टेशन ईमारत व परीसर, खासकिलवाडा शितप पांदन, विचारे पांदन, वरचाबाजार,सबनिसवाडा महापुरुषमंदिर परीसर,काझी शहाबुध्दीन हाॅल परिसर, सालईवाडा, माधवभाटले,एकमुखि दत्तमंदिर परिसर, या रेडझोन परिसरात संजू विरनोडकर यांच्या टीम कडून कोरोना बाधित संपुर्ण घरात, आजूबाजूच्या इमारतीत,दुकाने त्याचबरोबर परिसर व रस्ते निर्जंतुकीकरण करण्यात आले. विषेश अडचणीच्या ठिकाणी वहान जात नाही अश्याठिकाणी नाॅन ब्लिचिंग सोलुशनने निर्जतुकीकरण केल गेल.
यावेळी संजु विरनोडकर शक्तिकेंद्रप्रमुख साईनाथ जामदार बुथअध्यक्ष सेबिस्तन फर्नाडिस, संतोष तळवणेकर,आकाश मराठे, सचिन घाडी, शुभम बिद्रे,तुषार बांदेकर, प्रसाद गावडे,मयुर सुभेदार, श्रीराम माळवदे आदी हे कार्यकर्ते सहभागी होते.संबधित परीवारानी, नागरिकानी या टीमचे आभार मानले व कौतुकही केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page