सावंतवाडी शिवसेना तालुका महिला आघाडीकडून मातोश्री स्व.सौ. मीना ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा.;

सावंतवाडी शिवसेना तालुका महिला आघाडीकडून मातोश्री स्व.सौ. मीना ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा.;

सावंतवाडी/-

शिवसेना पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांसाठी माते समान असलेल्या शिवसैनिकांच्या मातोश्री स्व. सौ. मीना ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमत्त सावंतवाडी तालुका महिला आघाडी कडून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.यावेळी महिला तालुका संघटक सौ अपर्णा कोठावळे, नगरसेविका सौ भारती मोरे, नगरसेविका सौ शुभांगी सुकी, नगरसेविका सौ रुपाली सावंत, चित्रा धुरी, श्रुतिका दळवी, गीता सुकी, प्रगती बामणे, प्रकाश बिद्रे, गजानन बिद्रे, शैलेश गवडळकर, सतिश नार्वेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..