Category: सिंधुदुर्ग

वैभववाडी तालुक्यातत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८०वर.;

वैभववाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मंगळवारी नव्याने 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्या आहेत.आता पर्यंत 80 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये एका पोलीसाच्या संपर्कातील…

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा काजू बागायतदारांनी केला सत्कार.;

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा काजू बागायतदार व शेतकऱ्यांनी केला सत्कार काजू पिकाला सतीश सावंत यांच्यामुळे १२० रुपये मिळालेला दर व सहकारी सोसायटीनी खरेदी केलेल्या काजू बी ची केली…

वैभववाडी बाजारपेठ पुन्हा सुरू होणार.;14 दिवस बाजारपेठ कडकडीत बंद.;

वैभववाडी/ वैभववाडी बाजारपेठ त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे गेले 14 दिवस वैभववाडी बाजारपेठ कटेनटमेंट झोन जाहीर करण्यात आला. गेले 14 दिवस संपूर्ण बाजारपेठत कडकडीत बंद पाळण्यात आला.14 दिवसांनंतर आज पुन्हा…

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंच ‘ची इमारत १२ वर्षे अर्धवट अवस्थेत.;

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण मंचा’ च्या ‘ इमाारतीचे बांधकाम गेली १२ वर्षे रखडले असून गळतीमुळे तर ही इमारत आता पूर्णपणे बाद झाली आहे.परिणामी सदर इमारतीच्या बांधकामावर खर्च झालेले…

गोवेरीमध्ये वाघिणींकडून शेळी फस्त.;वाघिणीचा बंदोबस्त करा :-विकास कुडाळकर

आज संध्याकाळी दिवसा ढवळ्या ५ वाजता गोवेरी भगतवाडी येथील श्रीधर शंकर पालकर यांची सुमारे १०००० किमतीची शेळी वाघिणीने फस्त केल्याने गोवारी भगतवाडी वायंगणी येथे भीतीचे वातावरण पसरले आहे ..शेळीसोबतच इतर…

कुडाळ,माणगावखोरे वाडोस रेड झोनमद्धे संजू विर्नोडकर टिमने केले निर्जंतुक.;

कुडाळ तालुका माणगाव खोर्‍यात वाडोस ग्रांपचायत क्षेत्रात तीन ठिकाणी कोरोना संक्रमणाने बाधित पंधरा रुग्ण सापडले व माणगाव खोर्‍यात चिंतेच व भितीच वातावरण झाल. यात एका वाडीवर बारा रुग्ण व ईतर…

पावसामुळे मठ गावात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान.;

वेंगुर्ला/ वेंगुर्ला तालुक्यात काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.यामध्ये तालुक्यातील मठ गावात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सोमवारी तालुक्यात ६१ मिमी एवढा पाऊस पडला आहे.गेले ४ दिवस उष्णतेत…

जिल्ह्यात एकूण 920 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 962;

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 920 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 962 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 76 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल…

लोकसंवाद दिवसभरातील ठळक घडामोडी..

लोकसंवाद दिवसभरातील ठळक घडामोडी.. १)आंबोली-: आंबोलीतील दरीत सापडला एका महिलेचा मृतदेह. २)सावंतवाडी-: डॉ. चितारी याना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात रुजू करा-:शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने डॉ पाटील यांची भेट घेत…

अवैद्य व्यवसायाकडे तरुण वळण्यास जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार

सावंतवाडी प्रतिनीधी सावंतवाडी गोवा बनावटीच्या खुलेआम दारूविक्रीमुळे जिल्ह्यातील महसूल गोव्याला जात असून राज्याचे नुकसान होत आहे. तसेच जिल्ह्यतील अनेक तरुण अवैध व्यवसायाकडे वळत आहेत. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीच…

You cannot copy content of this page