जिल्ह्यात एकूण 920 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 962;

जिल्ह्यात एकूण 920 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 962;

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 920 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 962 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 76 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
*अ.क्र विषय संख्या.;*
प्रयोगशाळा अहवाल
1 एकूण अहवाल 16,900
2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 1,909
3 निगेटीव्ह आलेले अहवाल 14,814
4 प्रतिक्षेतील अहवाल 177
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 962
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 27
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 920
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 अलगीकरणातील एकूण व्यक्ती 8,887
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,063
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*सिंगल फेज ‘ व थ्री फेज ‘ इंडक्शन मोटर व सबमर्सिम्बल पंपसेट रिवायडींग व रिपेअरी करणारा ३-५ वर्ष पूर्ण अनुभवी व तज्ञ मॅकेनिक पाहिजे.*
*👉पगार : १५ हजार ते २० हजार* ( अनुभवानुसार )प्रत्यक्ष भेटणे
*👉आमचा पत्ता :* श्रीराम बोअरवेल्स, माजगाव रोड, नवीन शिरोडा नाका सावंतवाडी.
*Moba 9420293799 /7774851004*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
आमचा चैनल👇 *subscribe* करा👇
https://www.youtube.com/channel/UCKUn9TmJQqznaHh_K_B0NQg
____________________________________
*Loksanvad live जाहिरात व बातम्यांकरिता ☎️ 9421235508 / 9404264139*
=============================

अभिप्राय द्या..