जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा काजू बागायतदार व शेतकऱ्यांनी केला सत्कार काजू पिकाला सतीश सावंत यांच्यामुळे १२० रुपये मिळालेला दर व सहकारी सोसायटीनी खरेदी केलेल्या काजू बी ची केली यशस्वी विक्री शेतकरी व सेवा सोसायटी यांना अडचणीच्या काळात सहकार्य केल्याबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी व जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांचे मानले शेतकरी व सोसायटी चेअरमन यांनी विशेष आभार पुढच्या काळात जीआय मानांकन साठी आगामी काळात करूया प्रयत्न खरे श्रेय काजू उत्पादक व बागायतदार संघटना व सोसायटी यानाच असल्याचे सांगत सतिश सावंत यांनी कौतुक केले आहे.दोडामार्ग येथील शाखेत सत्कार कार्यक्रम झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page