Category: सिंधुदुर्ग

सौ.शितल गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर.;

चौके/अमोल गोसावी आविष्कार फाऊंडेशन इंडिया ( कोल्हापूर – महाराष्ट्र ) या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०२० चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा परुळे-…

सावंतवाडी शिवसेना तालुका महिला आघाडीकडून मातोश्री स्व.सौ. मीना ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा.;

सावंतवाडी/- शिवसेना पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांसाठी माते समान असलेल्या शिवसैनिकांच्या मातोश्री स्व. सौ. मीना ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमत्त सावंतवाडी तालुका महिला आघाडी कडून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.यावेळी…

कोळंब पुलाखाली जे प्रकार घडतात त्याबाबत मनसे पुराव्यानिशी बोलली तर जोगी यांच्या तिजोरीत होईल खडखडात.;

मालवण/- मालवण बाबी जोगी यांना गॉगल गॅंग म्हणणारे आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. जोगी यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात. मात्र कोळंब पुलाच्या खाली जे प्रकार घडले त्याबाबत मनसे पुराव्यानिशी…

डाँ.रविंद्रनाथ रेडकर यांनी पकडुन ठेवलेल्या मगरीला वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेस कडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश.;

सिंधुदुर्ग-/समील जळवीप्राणी मित्र डाँ रविंद्रनाथ रेडकर यांनी पकडुन ठेवलेल्या मगरीला वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेससिंधुदुर्गकडुन वनविभागाच्या साथीन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश,आले आहे सावंतवाड़ी सातार्डा मधिल घटना.सातार्डा देऊळवाडी येथे शांताराम तुळसकर…

शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज.!

शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज.!🔸”ठेविले अनंते तैसेचि रहावे” या अवस्थेतुन बाहेर पडून शैक्षणिक क्रांतीची गरज.. राज्य सरकारने कोरोनाच्या ठप्प कालावधी दरम्यान शिक्षण क्रांतीची एक मोठी संधी दवडली आहे असे…

आचरा गाऊडवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणी देणगीतून बांधली निवारा शेड.;

आचरा/अर्जुन बापर्डेकर व्हाटस अॅप चा वापर चांगल्या हेतूने केल्यास त्यातून समाजोपयोगी कामे घडू शकतात.याचा प्रत्यय आचरा येथे आला. आचरा गाउडवाडी येथील युवकांनी बनविलेल्या संभादेवी वाडी विकास व्हाटस् अॅप गृप वर…

सावंतवाडी शहरातील रेड झोन! एरियात संजू विरनोडकर यांच्या टीम कडून निर्जंतुकीकरण.;

सावंतवाडी-६सप्टेंबर सावंतवाडी शहरातील मुख्य पोलिस स्टेशन ईमारत व परीसर, खासकिलवाडा शितप पांदन, विचारे पांदन, वरचाबाजार,सबनिसवाडा महापुरुषमंदिर परीसर,काझी शहाबुध्दीन हाॅल परिसर, सालईवाडा, माधवभाटले,एकमुखि दत्तमंदिर परिसर, या रेडझोन परिसरात संजू विरनोडकर यांच्या…

ओझर हायस्कुल विद्यार्थ्यांना मास्क भेट.

ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे सौ श्यामल शामसुंदर सावंत पुर्वाश्रमिच्या वायरी – मालवण येथील पुष्पा मधुकर परब यांच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुलांसाठी मास्क भेट दिले.…

शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेय.

वेंगुर्ला-अजय गडेकर शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त व आज सकाळी प्राप्त अहवालानुसार वेंगुर्ला तालुक्यात एकूण ६ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे. यामध्ये…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान’ कोकण विभागच्यावतीने मनोहर मनसंतोष गडावर वृक्षारोपण.;

कुडाळ-अमिता मठकर शनिवार दि. ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग' च्या वतीने मनसंतोष गडावर वृक्षारोपण करण्यात आले.मनोहर मनसंतोश या गडावर दिनांक १८ जुलै २०२०…

You cannot copy content of this page