Category: सिंधुदुर्ग

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह वाहतुकीसाठी खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित..

सिंधुदुर्गनगरी /- कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिका धारक तयार होत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कोविड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका…

जयवंत परब यांच्या रूपाने झुंजार नेत्यास मुकलो! भाई गोवेकर

मसुरे /- राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जयवंत परब यांचे कार्य प्रेरणादायी होते. मुंबईत जाऊन अनेक लोक मोठे होतात पण गावच्या लोकांबद्दल परब साहेब यांच्या सारख्या फार कमी जणांना…

कांदळगाव मधील समर्पित कोविड सेंटरला ग्रामस्थांचा विरोध..

मालवण /- कांदळगाव येथील समर्पित कोविड सेंटरला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. हे सेंटर तातडीने गावातून हलवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. माजी सरपंच अशोक आचरेकर यांचा…

मालवण मध्ये आज ८ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

मालवण /- मालवण तालुक्यात मंगळवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. यात शहरातील ६ तर ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा २५८वर पोहचला आहे. मालवण…

अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा.;मालवणात जनता कर्फ्यू नाही:-नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

मालवण/- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने जनता कर्फ्यु उपयुक्त ठरला असता. मात्र व्यापारी, व्यवसाईक यांनी जनता कर्फ्यु नको अशी मागणी केली. सर्वांचा सहभाग नसेल तर जनता कर्फ्यु होऊ शकत नाही.…

पळसंबमध्ये भरतेय ‘शाळे बाहेरील शाळा’ !

मसुरे /- मालवण तालुक्यातील पळसंब शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पळसंब गावामध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘शाळे बाहेरील शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील चिंदरकर घर , दशरथ सावंत…

मसुरे पंचक्रोशीत फुलोऱ्यावरील भातशेतीचे नुकसान..

मसुरे /- गेले दोन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसामुळे मसुरेसह इतर गावातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. रमाई नदी तसेच ओहळाना पाणी आल्याने मागवणे, बांदिवडे, बागायत, वेरली, देऊळवाडा या भागातील भातशेती…

प्राथ शिक्षक पतपेढी सिंधुदुर्ग तर्फे वारस संरक्षण निधीचा पंधरा लाख रुपयेचा धनादेश वितरण..

सिंधुदुर्ग /- प्राथ शिक्षक पतपेढी सिंधुदुर्ग वारस संरक्षण निधी धनादेश वितरण सिंधुदुर्ग दि 22 सप्टेंबर 2020 सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी चे सभासद कै. नाना महादेव गोडगे (मालवण) यांच्या…

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी २८ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी २८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ रुग्ण तर ओरोसमध्ये ११ रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ६९९ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात…

मसुरे पंचक्रोशीत फुलोऱ्यावरील भातशेतीचे नुकसान..

मसुरे /- गेले दोन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसामुळे मसुरेसह इतर गावातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. रमाई नदी तसेच ओहळाना पाणी आल्याने मागवणे, बांदिवडे, बागायत, वेरली, देऊळवाडा या भागातील भातशेती…

You cannot copy content of this page