Category: सिंधुदुर्ग

उद्द्या मालवणमद्धे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण उद्या गुरुवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता मालवण शिवसेना शाखा…

कोरोना आपत्कालीन सेवेसाठी मालवण शहरातील प्रभाग आठ मधील तरुणांची टीम सज्ज..

मालवण/- कोरोना काळात कोरोना रुग्णाची सेवा करण्याच्या उद्देशाने तैयार है हम असे सांगत मालवण शहरात आपत्कालीन सेवेसाठी मालवण शहर प्रभाग आठ मधील तरुणांची टीम सज्ज झाली आहे. कोरोना काळात संसर्गाच्या…

जिल्ह्यात आज आणखी 133 कोरोना रुग्ण सापडले;जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 72 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 158 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

मुख्याधिकाऱ्यांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नये;उपनगराध्यक्ष राजन वराडकर

मालवण /- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक असताना पालिकेचे मुख्याधिकारी शहरात मुजोरपणे वागत असून फक्त दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात धन्यता मानत आहेत. आरोग्यासह अन्य…

कुडाळ शहर बाजारपेठ उद्यापासून पूर्ववत सुरू.;अध्यक्ष संजय भोगटे

कुडाळ /- उद्या गुरुवार दिनांक २४ सप्टें. २०२० पासून कुडाळ शहर बाजारपेठ पूर्ववत सुरू होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणुन गेले आठ दिवस कुडाळ शहरातील सर्व व्यापारी- ग्राहक बंधू भगिनींनी आपले…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी ३६ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी ३६ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात १८ रुग्ण तर तालुक्यात आतापर्यंत ७३५ रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात आज बुधवारी ३६ कोरोना बाधित…

गांधी चौक ते एसटी डेपो रस्ता दुरुस्ती ३० सप्टेंबर नंतर :- नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नार्वेकर बेकरी ते महालक्ष्मी हॉल रस्ता मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करणे व दुतर्फा बंदीस्त गटार बांधणे, जिजामाता चौक ते राकेश पडते पान स्टॉल पर्यंत रस्ता…

कातकरी समाजाला वेंगुर्ले तालुका शिवसेनेचे सहकार्य

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला कॅम्प येथील कातकरी समाजाच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याबाबत वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आज बुधवारी कातकरी समाजातील…

परुळे तेरवळे समुद्र किनाऱ्यावर आढळलेला मृतदेह कारिवडेतील युवकाचा

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील परुळे तेरवळे सुनामी आर्यलॅंड येथे मंगळवारी सकाळी ७.३० वाजता अनोळखी युवकाचा किनार्‍यालगत मृतदेह आढळून आला होता. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी निवती पोलिसांना याबाबत माहिती दिली.याबाबत माहिती मिळताच…

वेंगुर्ला तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे परबवाडा भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परबवाडा येथे एक घर पूर्ण कोसळले असून १० ते १५ घरांमध्ये पाणी घुसून…

You cannot copy content of this page